Everything Happens for a Reason — जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं 🌿 | by Shamta Gaikwad | Oct, 2025

Everything Happens for a Reason — जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं 🌿
A small moment that made me truly believe this line.
—
So, आजचा टॉपिक आहे — जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं.
So, माझ्या मते की आयुष्य मध्ये जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं, like everything happens for a reason. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही काही क्षण असतात किंवा काही काही गोष्टी असतात ज्या आपल्याला वाटतं की they are so bad, it should have never happened, असं व्हायलाच नव्हतं पाहिजे.
आणि असं खूप वाईट झालंय, पण ते जे काही होतं ते आपल्याला एक lesson सांगून जातं. ते काही events पण असू शकतात, ते काही लोक पण असू शकतात, ते काही अशा गोष्टी पण असू शकतात किंवा choices ज्या आपण घेतले आहेत आणि आपल्याला नंतर वाटलं की हे घ्यायलाच नव्हतं पाहिजे.
सो अशी ती काही पण गोष्ट असू शकते ना — like a person, it can be a person, it can be any moment, it can be any decision of ours, anything, anything in this whole world.
—
So, माझ्या पण आयुष्यात असे बरेच event झालेत, असे बरेच लोक आलेत जे मला आत्ता वाटतं की कधीच नव्हतं यायला पाहिजे आणि ज्यांनी मला खूप त्रास दिला. I just had this trauma because of them. But now when I look back at myself, I think they were really important to happen.
त्यांच्यामुळे मला एक lesson भेटला की असं नाही वागायला पाहिजे किंवा या लोकांशी friendship नाही करायला पाहिजे, किंवा मला खूप साऱ्या values कळाल्या त्या गोष्टीमुळे, you know?
So, I think जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि असा एक best example I want to give you. It’s a simple, a very simple example. But when I went deep into it, तेव्हा मला समजलं की हा event is the best example of जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं.
—
🌻 The Event
So, एक time of period होता जेव्हा माझ्या मम्मीची तब्येत खूप खराब झाली आणि she had to go through an operation. त्या operation नंतर तिला आराम सांगितला — bed rest, like काही पण काम नाही करायचं, काही पण उचलायचं नाही आणि बिलकुलच काम नाही करायचं for one month, okay?
So, त्या time मध्ये I had to do all the work — मला सगळं घरचं काम करायला लागायचं, कॉलेजला पण जायला लागायचं आणि तेव्हाच ही गोष्ट घडली होती.
तर background check देते — I was never a girl जी काम करेल, household work करेल, because मी खूप जास्त आळशी आहे. And I don’t like household work at all. खरं माझं म्हणणं असं आहे की मला household work बिलकुल नाही आवडत आणि मी करायचीच नाही, बिलकुलच नाही.
मी कधीच माझ्या पूर्वीच्या lifetime मध्ये as a 20-year-old, I have never done this whole thing की घरचे भांडे घासायचे, स्वयंपाक बनवायचा, पोळी — not even roasted a roti!
—
So now, सगळी जबाबदारी was on my shoulders because माझी मम्मी नव्हती.
मला सकाळी स्वयंपाक करायला लागायचा, घर झाडून-पुसायला लागायचं, कपडे धुवायला लागायचे आणि मग कॉलेजला जायला लागायचं.
माझे पप्पा पण याच्यामध्ये खूप help करायचे, okay?
पण स्वयंपाक तर मलाच करावा लागत होता कारण पप्पांना पण office ला जायचं असायचं.
I did it for four-five days happily because I thought I’m learning something new — a new experience. But after a few days, I was completely exhausted.
मी इतकी रडत होते while making bhakri, and my dad noticed.
He told my mom that I was too tired, and my mom said, “ठीक आहे, आता मावशीला सांगते की डब्बा द्यायचा.”
—
So that day, माझ्या मावशीने डब्बा पाठवला — भात, वरण, पोळी, भाजी.
And my dad, not knowing this, also brought food — पनीरची भाजी, पोळी, भात, खूप सारं.
So suddenly, माझ्याकडे एवढं जेवण झालं की दुसऱ्या दिवशी पण उरलं.
And मी tension मध्ये, thinking — “Why did I call my mom? Why did I tell my dad? आता सगळं waste होणार!”
I was really upset and kept feeling like I messed up everything.
—
🌼 The Twist
That evening, मी उरलेला भात pack केला and decided to give it to someone who needs it.
But, आमच्या तिथे मागणारे लोक येतात पण full आठवडाभरात कोणीच नाही आलं. I even took it with me to the station — no one there either.
I was returning home, holding that packet, feeling frustrated.
आणि अचानक — I saw a small boy standing by the roadside.
I don’t know what pushed me, but I gave him the bhakri and that rice.
And he smiled. Just a small, pure smile.
That moment hit me so hard — everything really happens for a reason.
If I hadn’t complained, if my mom and dad hadn’t both sent food, that extra meal wouldn’t have existed. And maybe that boy would’ve gone hungry that night.
—
🌙 The Realization
So now, whenever something feels wrong or unfair, I remind myself —
Maybe this is happening for a reason.
Maybe this pain or this confusion is teaching me something I need to learn.
कोणतीही जागा, कोणताही माणूस, कोणताही event — everything happens for a reason.
ते आपल्याला काहीतरी शिकवून जाणारच असतात.
So, जे काही होतंय, त्याला पूर्णपणे live कर. Because one day, you’ll look back and realize — it all made sense. 🌸
—
💬 What about you?
Ever had a moment that felt wrong back then but makes sense now?
Share it below — maybe someone needs to read your “reason” today. 💛