1aXFsYtz7X8Io8fuwXSwCSw.png

आपुलकीचे गुरू. चार स्तंभ, चार शिकवणी, एक आयुष्य. | by Shrungal Kulkarni | Nov, 2025

चार स्तंभ, चार शिकवणी, एक आयुष्य.

प्रत्येकाच्या जीवनात स्नेह मूलभूत असतो — आपल्यासाठीही आणि इतरांसाठीही. मनुष्याच्या आयुष्याचा पाया कुठे रचला जातो, हे विचारात घेतलं तर एकच शब्द मनात येतो — आपुलकी. ज्याच्या मुळाशी प्रेम, स्नेह, आधार आणि विश्वास असतो.

Read More